871Nombre de vues
3Évaluation

बी सी एंस पावर वीडर हे दोन चाकी ट्रॅक्टर आहे हे बहुउपयोगी यंत्र आहे. या मशीन सोबत आपण जवळपास शेतीचे सर्व कामे अगदी आरामात व कमी खर्चात करू शकता या ट्रॅक्टर सोबत आपण २० अवजारे जोडू शकता .09881510419